लग्न आणि प्रेम -
खर तर ज्या व्यक्तीशी एक संस्कार अर्थात लग्नाच नात जोडतोय त्या व्यक्तीला त्याची स्वता:च्या मनातील आवड प्रधान वाटू लागते आणि तो / ती त्याच जाणीवेला प्रेम असे गोड नाव देऊन त्या लग्नाच्या बेडीत अडकतो , खर बंधन असेल तिथे प्रेम कस असू शकेल? ती किंवा तो जोपर्यंत ऐकण्यात असतो तोपर्यंतच खर तर हा सारा खेळ ,
प्रेम विवाहात तर आधी एकमेकांसाठी जीव दयायची आरोळी ठोकणारे लग्नानंतर जीव नकोसा झालाय असे म्हणताना दिसतात , याला कारण प्रेम हे कधी भावनांवर केल तर ते टिकल असत ना ? मुळात सौंदर्य , नोकरी , चाल, शालीनता , स्वभावाला साजेशीच अशा जिथे अटी पाळायची बंधन असतात ती लग्न झाल्यावर जोपर्यंत पाळली जातात तोवर गोड बोलायची सगळी स्पर्धा असते ,
सौंदर्य ओसरल तो/ ती जाड दिसू लागली , जिला चवळीची शेंग म्हणून प्रेम केल वा handsome म्हणून प्रेम केल तो / ती कालांताराने भोपळा झाली की नावडू लागतात अन मित्रांत बायकोची बदनामी करत - घर की मुर्गी दाल बराबर अस अर्वाच्च्य बोलताना जिभेच हाड ही कुठे गळत हे कळून येत नाही , हेच का पूर्वी केलेल्या आणा - भाकांच आणि दिल्या घरतल्या वचनांच फलित? ती बिचारी तो कामावरून थकून आला की पाणी - चहा आणेल आणि हा तिच्या भावनांची जराही कदर न करता काय फुळकट पाणी आणल अस बोलून बॉस च नाही तर सहकारयाचा वाद तिच्यावर काढणार , तिलाही मन आहे हा विचार केला तर ? पण आता तिचा कायापालट झालाय ना , आता कुठे ती परी वाटतेय? आता ती बाई झालीय ना ? पण त्या व्यक्तीला हे नाही जाणवत की आपल्या आईला आपल्या वडिलांनी अस रागवून बोलल तर काय वाटेल ? वा सासरी दिलेल्या बहिणीला जर तिच्या नवरयाने अस झापल तर काय वाटेल ह्याची जाणीव ही शिवत नाही, स्वार्थ साधण म्हणजे प्रेम मिळवलं अस थोडक्यात गलिच्छ स्वरूप येत चाललय त्या गोड बंधनाला, ना उरला जिव्हाळा ना उरल प्रेम , उरल ते फक्त अन फक्त मनस्ताप आणि मरण येत नाही तोवर ढकलायच जिवन ,
आपल्यावर जीव ओवाळून टाकावा वाटतो पण आपल्या व्यतिरिक्त इतराना भावना आहेत ह्याची मात्र जाण विसरून हेच का हे बंधन?
एकमेकांशी प्रेमानी बोलून, वागून पोटाची खळगी भरायची नाही पण मनाला जो आनंद मिळून भुकेचाही विसर झाल्याचा अनुभव येणार जोडप दुर्मिळच .
मुळात एकमेकांसाठी जगतो? , की एकमेकांकरता जगतो ? की स्वताच्या चांगल्या जगण्यासाठी तिच्या सोबत जगतो ? हेच मुळात स्पष्टीकरण देणारा कोणी भेटायचा नाही ,
मुळात मन वाचणारा डोळा हा शरीराला नसतो तर आपल्याच सात्विक भावनेलाच तो असावा लागतो , तो जर भौतिक भावनेला किंवा तामस गुणाला असेल आणि त्याच द्रुष्टीने पाहील तर प्रेम आंधळ नाही तर स्वार्थी मनाची आवड जोपासणारी व्यक्ती मनाने अंध आहे हे निश्चित .
प्रेम म्हणजे काय? तर जी एक न एक भावना ज्यासमोर न बिलगता बोलावी वाटेल ते प्रेम. मुळात प्रेमात दोघ नसतातच , दोघ असतात तर ती फक्त शरीरं , मन नव्हे . कारण मनोमिलन आहे तरच प्रेम आहे , पण मनोमिलन म्हणजे तडजोड करून मी तुझ्यासाठी अस केल , तस केल पण तू काय वागतेस / वागतोस ? असा ज्यात शेवट होतो ते प्रेम नव्हेच ती तर तडजोड ., तो तर सौदा
मनाची दखल घेणारी माणस नशीबानच मिळतात ,ती एकतर आपल्या प्राक्तनात असली तर आपल्याला समजत नाही , जाणीव नसते नाहीतर आपल्या लेखी त्याना काहीच किंमत नसते .
मुळात कशालाच कोणी कोणाच्या भावनांशी खेळत हेच कळत नाही ,
मुळात जेंव्हा कोणी कोण्या मुलीला म्हणतो की माझ तुझ्यावर प्रेम आहे तर एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे की जिथे प्रेमालगत वर हा शब्द आलाय त्या अर्थी तो वर हा शब्द अप्रत्यक्षपणे सौंदरयावर , तिच्या मिळणारया पैशांवर ,तिच्या आपल्याशी ती सतत नम्रच राहून ,नामात घेईल या स्वार्थावर त्या व्यक्तीच प्रेम जडलेल असत ,खर प्रेम ही तर भावना असते जाणीवेची की मनात सतत एकच ध्येय असत की जिच्यावर प्रेम आहे तिला हरेक रीत्या सतत उत्साही अन आनंदी कसे ठेवता येईल .
जर खर प्रेम केलस तर तिला आपल बनवायचा अट्टाहास का? आणि नंतर ती त्यासमवेत बंधनात अडकली की ह्या जाणीवेत की आता कुठे जातेय ती? ह्या दुर्भावनेत तिच्या मनावर उद्धट बोलायचे अत्त्याचार चालू होतात , तिच्या मनाचा विचारही न करता तो तिला प्रत्त्येक शब्दागणिक बदनाम करायची एक संधी दवडत नाही , चार लोकात तिच्या चुकांचे वाभाडे काढत ,मिटक्या मारत विनोद करून फुशारकी मिरवतो , तिला ग्रूह्लक्ष्मीचा मान देऊ म्हणणारा लग्नानंतर पायातील वहाण असल्यागत संबोधतो ,अशी तिची फसगत केली ह्याचही त्याला काळाच्या ओघात भान राहात नाही , पण ती आयुष्यभर सावलीचा आधार देत सोबत राहिली ह्याचा पार विसर पडतो त्याला , जेंव्हा तो नोकरीवरून यायला उशीर झाला तर सतत काळजीपोटी GALLERYत चकरा मारणारी आणि तो सुखरूप घरी आला की गपचूप देवासमोर साखरेचा नैवेद्द्य ठेवणारी त्याला दिसत नाही ,
प्रेम हा शब्द वापरून त्याच विडंबनच होत आलेलय आजतागायत ,प्रेम हा शब्द वापरून तिच्यासोबत स्वार्थाचे सारे भोग भोगून झाले की ती व्यक्ती त्याला कंटाळवाणी होऊ लागते हेच मानवाचं रक्तातल लक्षण आहे, बबलगमच्या उपमा ही आजकाल देण्याची FASHION रूढ झालीय आता आणि त्याला पुरूषार्थ गाजवल्याच द्योतक समजू लागतात याहून समाजाची आजुन काय घसरण व्हायची बाकी राहिलीय ? जो जास्त मुली फिरवतो त्याला लकी समजतात , वा रे वा समाज आणि त्यात अजूनही जगणारे आपण , आभाळ तर सतत फाटलेलंच होत समाजाच अन आहे .
जो खर प्रेम करेल त्याला वाटेल जे वाचल जोक पुस्तकात ते जोक तिला सांगावेत जे तिनी वाचले नसतील
क्षणोक्षणी तिच्या हास्यानी तिच्या गालांवर आलेली , आणवलेली चंद्रकोर रूपी खळी आपण स्वभावाने तिला आनंदी ठेऊन सदोदित मेंटेन करावी
ती म्हातारी होऊन वय वाढल तरी सुरकुत्या पडायच्या नाहीत इतक हसवाव
ती चिडली तरी तिचा वर्स्ट मूड सांभाळून घ्यावा
कारण ती ही त्याच निर्मळ भावनेने आपल्यावर , आपल्या घरच्यांवर जीव ओवाळून टाकते
ही खात्री आहे ना मनाची
तिला महागड नेकलेस हवाय पण आपल्याला कर्जात ढकलून नव्हे तर आपणच तिच्या सौंदरयाला न्याहाळाव अन तीच कौतुक कराव याकरता ,
तिला CANDLE LIGHT DINNER ला नेल तर अंधारात HOTEL वाल्यांनी भाजीत कांही तिसरच तर नाही ना मिसळल ही खात्री आधी करावी प्रसंगी प्रयोग शाळेतील उंदराची भूमिका बजावत
पण तिने कधी आपल्याला सोडून जाउ नये, ना आपण तिला, काही अपरिहार्य कारण वगळता जाव पण ते ही मोबाईलवर तिच्या संपर्कात राहून , आणि इतर काही

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home