माझ्या लेखी मी जीवन जगलो हे मी ठासून तेंव्हाच प्रतिपादन करू शकेल जेंव्हा मी -
एखाद्या अनाथाला तो / ती अनाथ नसल्याची जाणीव करवून देऊन आनंदी करवू शकलो , अन त्याच्या मनापासून त्याला / तिला हसवू शकलो तर मी जगलो .
एखाद्या गरजूला शालेय , महाविद्यालयीन गरजेच्या नोट्स देऊ शकलो
भुकेलेल्याला अन्नच नाही तर ज्याला जो पदार्थ खायची इच्छा झाली तो पदार्थ त्या व्यक्तीला देऊ शकलो ,
आई-बाबांची आवडती सिरीयल त्याना tv वर लाउन देऊन त्यांच्या डोळ्यांतील आनंद पाहून माझ्या डोळ्यांत जी आनंदाची आसव येतील ती अनुभवू शकलो .
कोणाला त्याच , तीच प्रेम जर खरच कायम राहावं अशी इच्छा ठासून असेल त्या एकमेकाना नैतिक अन सुंदरश्या नात्यात कायमस्वरुपी गुंफवू शकलो .
कोणाच्या बुद्धीच कोडकौतुक इतरांकरवी व्हावं याकरता जर त्यांनी गमतीत माझा पच्का करवून माझ हास उडवून जरी घेउ शकलो अन त्याना आनंदी करवू शकलो ,
आपला मनातील आनंद हा दुसरयाच्या आनंदात साकार करवून निर्लेप मनाने जगू शकलो .
कोणाच्या त्रस्त मनाला आनंदी करवू शकलो तर
अशी इत्त्यादी तर अमर्याद सात्विक कारणं आहेत व राहतील ,
कारण मला जगताना जगण्याची अनुभूती तर मिळवायचीच आहे पण मी मेल्यावरही जगावं फक्त आदर्शांच्या रूपाने (माझ्या पुतळ्यांच्या रूपाने नव्हे ) जगावं हीच इच्छा

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home