Friday, 10 April 2015

this blog is not yours also from now , this is only mine



केतन चा कॉल आला  सर्व कटू सत्त्य ऐकिवात आल , thank  god  केतन तुझ्यामुळे खर वास्तव समोर आल आणि मी फसलो नाही ते , केतननी जेन्व्हा विचारलं अमेय व्हेकेशन  मध्ये गेट टूगेदर अरेंज करायचं का ? गावाला जायचं का ? तर at once  त्याला म्हणालो -  जायचं तर दोघेच जाउ बाकी कोणी नको , आणि ही कार्टी  माझी गार्हाणी करते , character  less ठरवते माझ वागण ? लाज वाटत नाही तिला जराही ? तिला कधी मी कॉल केला , की अश्लील मेसेज , की रात्री अपरात्री काही मेसेज पाठवला , धमकी दिली काय केल काय मी? 
कधी भेटायला बोलवलं ? कि काय अस गैर वागलो मी ? की अन्ब्लॉक कर म्हणालो की काय? मागेही केवळ आईनी आग्रह केला दुर्गाताईला भेट तर गेलो तिच्या घरी आणि वाटलं तिने साडेसातीची धास्ती घेतली की काय मेसेजेस पाठवलेले तसे तर शनी चालीसा ही देणे  होईल तर गेलो , तीच तोंड तरी पाहील का मी ? की तिला बाहेर जायचं का म्हणालो की काय वाईट वागलो ? मला आजून आठवत बहुदा सप्टेंबर महिन्यात २०१४ ला मी कोर्टात असताना तिच्या नंबर वरून २ मेसेजेस आले साध्या मेसेज box  वर - ज्यात एकात तर घाणेरडी शिवी आणी एका मेसेजमध्ये  love  you  dear  मेसेज आलेला , मी बिचकून गेलो हा काय प्रकार आहे ? पण गडबडीत होतो , दोनही मेसेज डिलीटेड   केले  पण नंतर तिला साध्या मेसेजवर विचारलही की - तू मला अस काही पाठवलस का ? love  you  dear  आणि ती शिवी तर काहीच प्रतिक्रिया दिली नाही , मी समजून गेलो तिचा मोबाईल बहुतेक कोणी इतरांनी हाताळला असेल आणि असा खोडसाळपणा  केला असेल कारण ती अस वागण शक्क्यच नाही पण मग तिचे नंतर काही मेसेजवरून ग्रुपवर वाटलं की ती रिप्लाय द्यायला लाजली असेल मीच समजून घ्याव म्हणून मी ही सिरीयसली विचार करून हिमतीने माझ मन मोकळ करून बोललो ज्यात न काही शेरो शायरी, न गाण , न अश्लील संकेत, न काही , न काही आणि ते ही बर्याच काळानी  तर तिनी मला ब्लॉक केल तर केल राग नाही त्याचा पण माझी बदनामी करत सुटली ती , आणि मी माझी काय पातळी ओळखत नाही ? काय मर्यादेचा भंग केला मी ? कधी मेसेजवर कोमेंट  ही केली नाही तिच्या अबोला धरला तर ,
 तिला  जरादेखील  लाज वाटली नाही बदनामी करताना केतनकडे माझी ? अरे तू काय ब्लॉक  करतेस मला ? मलाच तुझी भीती बसलीये विक्षिप्त वागण्याची , मीच ब्लॉक केल कायमच , तरी मी ग्रुप वारंवार सोडले तर कधी तिनी विचारलं , कधी वहिनीनी , एकदा दादानी तर व्हायचो जॉइन , माझ काय अडलंय खेटर  जर माझ्यावर आता कोणालाच विश्वास नसेल तर ? काय वाईट वागलो मी कोणाशी ? 
आणि हो काय म्हणाली - की मी चांगुलपणा चा आव आणतो ? लाज नाही वाटली अस विधान करताना ? काय आव आणला मी ? काय पटवायच होत कोणाला ? काय समजते कोण ही स्वता:ला? मी सगळ्यांच्या वाढदिवसाला , कुठल्याही ओकेजन ला शुभेच्छा अशाच कवितेत देतो तर मी काय लाइन मारत असतो कोणावर ? मला नाव नाही सांगायची कोणाची पण त्यांचे double  meaning  आणि sexuality  वर मेसेज आले ग्रुपवर  तर तेंव्हा काहीच objection  कस कोणी घेतलं नाही , मी तर लगेच ग्रुप सोडला , आणि मी माझ्या खर्या भावना फ्रस्ट्रेशन मध्ये शेअर केल्या ते ही तिची परवानगी घेउन , तिला १०० वेळा माफी मागून ते ही देवाला स्मरून , संभावितपणे , परिस्थीतीच भान ठेवून तर मला वाळीत टाकते ही आणि माझी बदनामी करत सुटते . लाज नाही वाटली हिला जिला मी देवी चा दर्जा देऊन जस प्रायश्चित्त  कराव तस केल , तिच्या घरी जेव्हा जाव लागल येता जाता पाया पडून नमस्कार केला ती माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत फिरली ? तिला काय गिफ्ट दिल ? काय केल काय मी की माझा उद्धार करत सुटली तर ? तुझी किंवा कोणाची काय लायकी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची ? तो परमेश्वर साक्षी आहे जरा जरी वाईट भाव मनात आला असेल माझ्या तर वाचा जावो माझी , आणि ही माझ्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगते , अरे मी आयुष्यात काय वाईट वागलो हिच्याशी की कोणाशी ? आज मी अपयशी , अयशस्वी असेल तर माझ्या चांगल्या वागण्याला अस लाथाडता  तुम्ही ? बोलत सुद्धा नाहीत धड माझ्याशी ? आज पश्चात्ताप होतोय जर ते तिचे आलेले २ मेसेज deleted  नसते केले तर माझ वागण का अस झाल ते कळल  असत , माझे गारहाणे करते ती केतन पुढे जराही लाज नाही वाटली तिला - मला character  less  ठरवताना , घाणेरडे  मेसेज आलेले ज्या सदस्याकरवी ते बरे वाटले वाटत वाचताना , आणि मी माझ मन मोकळ करून भावना शेअर करतो , स्वता: ला मूर्ख बनवून घेतलं तरी मला वाळीत  टाकते . अरे हड  मी आयुष्यात कधी बोलणार नाही हिच्याशी न त्या ग्रुपवर नाटकी वागणार या लोकांसारख , गरज नाही मला कोणाची , माझे मित्र च माझे नातलग , मी उलट अस समजलो की तिनी वाढदिवस शुभेच्छा दिल्या नाही मला, कारण तिला वाईट वाटलं की माझ्या आयुष्यातील एक वर्ष  कमी झाल . तिनी माझ मन इतक इतक प्रचंड दुखावलं की तिला माफी नाही , तिच्याशी कद्धीच  बोलायच नाही , न मेसेज ला रिप्लाय द्यायचा तिच्या, न या असल्या क्रूर लोकांशी कसलं नात ठेवायचं , भावना शून्य अशा या कारटीने  फार  रक्त जाळलं  माझ , मी समजायचो मी खूप मन दुखावलं तीच , रोज रडलो , धड जेवण , न झोप कधी , खोटा आनंद दाखवत वावरलो ग्रुपवर की कधीतरी मला ती निदान लहान भाउ समजून माफ करून चांगल बोलेल तर ही अशी क्रूर  बदनामी करते माझीच , मी हलक्या कानाचा नाही की मला काही न कळायला  , किंवा कशावरही विश्वास ठेवायला , शप्पथ मी इतक डोक आपटलं की असल्या मुलीशी मी माफी मागत होतो जी माझा द्वेष करते . थू माझ्या चांगुलपणा वर पण लाज तिला वाटली पाहिजे होती जर खरच तिने तेंव्हा तसे दोन मेसेज पाठवले असतील तर , काही प्रसंगांनी कधी ती इकडे आली तर मी हे गाव सोडून जाईल पण कधी आयुष्यात  बोलणार नाही तिच्याशी , माझे आई बाबा आणि मित्र हेच माझ जग , मी जर वाईट असेल तर माझ मन मला खाल्ल  असत . मी माझा मोबाईल तिला हाताळायला दिला भेट झाली तेंव्हा पण कधी तिचा मोबाईल हातात नाही घेतला तरी ही मला वाईट ठरवते , काय वाईट वागलो मी कोणाशी , माझा देवावरही विश्वास उडाला , देव तीच चांगलच करो , तीच भलच करो , पण एक दिवस तिला नक्की जाणीव करवो तिच्या नाहक क्रूर अबोला आणि त्या मेसेज पाठवले असतील त्याची आणि माझ्या नाहक बदनामीची , आयुष्य्यात कधी माफ नाही करणार तिला , मी माझे गत जन्मीचे भोग भोगलो, आता मी एकटाच राहील पण कधी नातेवाईक ग्रुप चुक्कून नाही , आणि तसाही मीच unwanted  आहे जो मेलो काय जगलो काय कोणाला घेण देण  नाही

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home