Tuesday, 10 March 2015

हे देवा

विशालच्या मिसेस ची वहिनींची व्यवस्थीत  डिलीव्हरी होउदे

विकास ला नोकरी मिळूदे

योगेश ची जरी माझी भांडण असतील पण त्याच घरगुती भांडण मिटू दे

इशान ची तब्ब्येत बरी होउदे लवकर

केतनला एच टी  सी कंपनीत प्रमोशन मिळूदे

दुर्गामावशीला  आत्म्याला शांती लाभू दे

देवा सर्वाना सुखी  ठेवा

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home