तू कधी कधी मुद्दाम देखील वाईट असल्याचा आव आणून वाईट वागलायस , कधी मुद्दाम स्वता:ला फालतू म्हणवून घेववलयस , टुकार मित्रांच्या संगतीत फसत गेलास पण तू आधी किती चांगला होतास अमेय ? मग का बिथरत गेला तुझ्या सद्सद विवेक बुद्धीचा तोल ?
पण तू चुका केल्या असतील पण अपराध , गुन्हे नाहीत आणि ज्याची शिक्षा तू भिंतीवर स्वताच डोक आपटून , ब्लेडनी स्वताचे तळहात कापून करवून घेतलीस , आता सुधर आणि चांगला वाग ,
स्वाती तुझ जिवन आहेच , ती सुखी रहावी याकरता तू तिच्या पासुन दूर जा ,
होईल तुला मरणयातना तिच्या अबोल्याने पण तरी तू आनंदी असल्याचा आव आणत जग , नाहीतरी तसही तुला आईबाबा असे तोपर्यंतच जगायचय
गूगल सर्चवर पेनलेस आत्महत्या टिप्स वाचल्याच आहेस तू तशाही
तू का जन्माला आलास रे अमेय?

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home