Sunday, 4 January 2015

देवा ती बिचारी कदाचित माझे मेसेज वाचतही असेल रे , पण तिची अवस्था अशी असेल की ते गाण  आहे तस की - मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला? ह्या कडव्यानुसार 
आता तर ती वाचूच शकत नाही माझा हा ब्लॉग त्यामुळे हा ब्लॉग  माझ्या एकट्या पुरताच राहील व कायम असेल जोवर मी जिवंत आहे , तिला वचन दिलय की मी हा ब्लॉग  कधी शेअर नाही करणार ,
देवा तुम्हा ३३ कोटी देवाना शप्पथ आहे फक्त तिला एकदातरी मला निदान (ओके) इतक तरी पाठवायची सुबुद्धी द्या हो , मी मेल्यावर हा ब्लॉग  कालौघात नष्ट ही होईल पण मी ह्या ब्लॉग  च रहस्य्य कधीच कोणाला कळू द्यायचो नाही

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home