Sunday, 4 January 2015

देवा मी खरच का रे हे एकांताचे विरह झेलतोय ? का रे एकाही नातलगाला विचारावही वाटल नाही मी जिवंतही आहे की मेलोय? 
मन तर मरूनच गेलय तस , नको रे देवा निदान घरी तरी वाद कटकटी , कोणाच्याच नको ,
एखाद्याची मी खूप कीव करतो , मला  दया वाटते पण का रे देवा त्याना तशी दुखः देतोस रे तू ?
का कुठे शांतता नाहीये जिवाला ? 
झोपेच्या गोळ्या ज्या आज्जी साठी आणल्या त्यातल्या गुपचूप २ मी स्वता: नजर चुकवून घेतल्या त्याने माझ डोक जड पडून कृत्रिम तर झोपलो मी पण मला कायमचच झोपवं देवा पण नको रे तिच्या मनात माझ्या विषयी कुठली आडकाठी ठेउस , रोज मारण्यापेक्षा मला एकदाच मरण दे 

मी कोण आहे रे देवा ? मी स्वार्थी असलेल नको करूस माझ मन

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home