Sunday, 4 January 2015

हे देवा ती गोळ्या घेत होती तर तिला काही पोट दुखी तर नाहीये ना ? ती बिचारी ९ नोव्हेंबर ला काहीच खाउ नाही शकली , प्लीज रे देवा तिला , तिच्या आई बाबाना चांगली तब्ब्येत दे , तस हरेकालाच तू सुख देत जा , कधी कोणी दुखात नको असुदे , सर्वांच भल होऊ दे

देवा कधी माझी आईपण चुकली काही वेळा अस वाटत रे , मामी आजारी असताना आईनी भेटायला जायला हव होत पण आईच आजारी असते हे ती मलाही सांगत नाही हे मी जाणतो त्यामुळे तीही चुकत नाहीये ना रे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home