Friday, 23 January 2015

आता तर blog  च नाव बदलल ती  कधीच हे विचार वांचू शकणार नाही ,  blog  फ़क्त तिच्याकरता लिहायचो तीच नाही आता ,
मी  whats  app  वर का येतोय गृपवर  कारण मला सर्वांसोबत रहायचय पण तिला माझ गृपवर  असण जर खटकत असेल वा अनसेफ वाटत असेल तर मी ग्रुप  त्यागण च इष्ट आहे , तिला मी  कधीच बोलणार  नाही  जार तिला  माझ्याशी बोलण्यात  तिटकारा जाणवत असेल तर , तिच्या पायाच्या  धुळीचीही  लायकी नाही आपली , ती  खुप श्रेष्ठ आहे अमेय ,  यु  जस्ट इग्नोअर हर फॉर  हर हैप्पिनेस ,
तू तिला त्रास होईल ,  दुखेल अस वागलायस  म्हणून च तिने त्या  स्ट्रेंजर मेसेज करवी तुला टोमणा  मारला   गृपवर  ,
तसही कोणी  कोणाच्या मनाचे केवळ  वेध घेऊ शकतो , समजू शकतो  ज्याच्या व्यथा  तोच जाणतो ,

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home