Wednesday, 21 January 2015

आज माझा सर्वांवरचा विश्वास उडाला , ज्या जिवलग मित्रांना मी मोबाईल द्यायचो त्यांनी माझे जीमेल , गूगल पासवर्ड शिताफिने कधी चोरले किंवा त्याना ते कसे कळाले माहीत नाही पण माझ्या जीमेल , गूगल सर्च मधे अक्षम्य घोळ केला त्यांनी , मला अक्षरषा: मरण याव वाटतय, मी  फार  विश्वास ठेवतो आणि फसगत करवून घेतली स्वता:ची , 
मी  कल्पना ही नाही करू शकत की ते इतक्या खालच्या थराला जाऊ शकतील

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home