Friday, 23 January 2015

त्या नव्या कन्यादान सीरियलसारख  जर बंडू  मामानी  विचारल तर मीही सांगीलच की हो -
मी  तिला कशाला  कमी  नाही पडू  देणार 
मी तिला फुलापेक्षा  जास्त जपेल 
आणि   मी  तिला  वडिलांचीही  माया देऊ शकतो 

पण मी  जाणतो  की तिला मी  नाही  आवडत  तर मी  त्याग  करून  हिमालयात  निघून  जायला  पाहीजे  पण  मला आईबाबांची  सेवा  करायचीय , गोरगरीबांकर्ता समाजकार्य  करायचय  

तिला  २७ जुलै  ला त्या भारत  मॅट्रिमोनी  चा कॉल  आलेला तर तीच चांगल होऊदे  अमेय  , तू तिला  कधीच आठवणार  नाहीस इतक  दूर  चालल्या  जा तिच्यापासून , तू  खुप मन दुखावलायस  तीच खर तर तुला जगायचा  अधिकार  नाही  पण तुझी  हीच  शिक्षा  की तू  आयुषःयात फ़क्त  रडत  रहा पण  लोकांची  सेवा  करायच व्रत नको सोडूस ,
तुला सगळे  फसवत  आलेयत  पण ती  तुला  दैवी  अवतार  म्हणून  आली आणि  तू  तिचच  मन दुखवलस 
फार  पापी आहेस अमेय तू , 
खानदानी  कट्टा , मित्र  हे तुझे जीव की प्राण  पण  सगळ  त्याग आता तू 

तू तिचे मेसेज व्हायरल कधीच करणार नव्ह्तास न करशील पण ते सेव्ह केले केवळ  तिच्या आठवणीत रडायला ते वाचता वाचता पण आता ते ही डिलीट कर कारण तिच सुख तुझ्यात नाही रे , तुझी काय लायकी रे अमेय ?
तू न कधी  आई बापाला सुख दिलस ना कोणाला 
तुझ्यासारख्या  मनहुस  , करँट्यानी जन्मायालाच नको खरतर 
तू चालला जा हरेकापासून दूर कायमच 
आणि नको परतूस  परत  कधीच  
तू तिला सर्व सांगणार  होतास अगदी तुझ्या चुकापण  कारण  तू तिला  देवीच  मानायचास जिच्यासमोर  प्रायश्चित्त  होऊ  शकत पण  तू तिचा विश्वास गमावलास ,

आज बेबी ताईला  भेटून दवाखान्यातून घरी  येऊन एकांतात रडलास तू तिला लावलेल्या नळया , सलायन पाहुन , का रे देवा असे  शारीरिक  दुःखः देतोस ?

बंडूमामा  चिड़चिड़ करतात  पण  स्वभावाने खुप हळवे  आहेत ते , तलत मेहमूद चे  गाणे ऐकून  त्या भावाची  आठवण  येऊन  रडले  ते ज्या मामाला  तू पाहू नाही शकलास  , किती  खाऊ  घालू आणि किती  नाही अस होत  त्यांना  कोणी  गेल  की त्यांकडे , बिचारयाला  गुडघेदुखी  असूनही  ते बोरीवली  स्टेशनला सोडायला आले , पाणी  बाटली  घेऊन  दिली , किती  आस्थेवाईकपणे  चौकशी  करतात हरेकांची , त्यांना  सर्व  सुख  समाधान  मिळत  राहो , त्यांची मांडी  दुखण बर   होऊदे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home