जेवण करवत नाही न काही खायला जात कारण कित्त्येक लोक उपाशी झोपतायत ?
कित्त्येकाना नाहीत घर राहायला
कित्त्येक जण दारुड्या बापाचं , नवऱ्याचा मार खातायत ?
कित्त्येक जण शारीरिक , मानसिक दुखण्यात होरपळतायत ,
कित्त्येक जण मन मारत दिवस ढकलतायत पण मरण येण्याची वाट पाहूनही मरण येत नाहीये
अमेय तू कोण रे तीसमारखां लागुन गेलायस ?
तुझी लायकी नाही जगायची , गो टू हेल

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home