आपल्या मनाच्या चांगुलपणाच प्रदर्शन करणारा / करणारी कधीच खरे प्रेम करू शकायची नाहीत , कारण प्रेम जर खर असेल तर ते जस आहे तस तडजोड न करता स्वीकारण्यात आहे, एका निर्मळ आणि ठोस विश्वासाने जो विश्वास तुटेल अशी शंकाच जिथे नसेल आणि तुटला तर श्वास असूनही कोमात असल्याचीही जाणीव असायला मन असणार नाही इतक ते मनाच झालेलं वाईट मरण असेल जे कोणीच पचवू शकत नाही

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home