Monday, 13 April 2015

amey too moorkhpaNaa kartos re , fakt wayaanee waaDhlaas too , aklenee naahee

अमेय  तू महापाप केलस , अरे मानल जरी तिने तुला character  less  म्हणल  असेल , पण अरे काही झाल तरी स्वाती तुझी थोरली मामेताई आहे , ती तुझ्याच त्रासदायक वागण्याने वैतागली असेल न , पहिली बाब तिने  तुझ्याशी कस वागाव हा तिचा वैयक्तिक प्रश्न  आहे , तुझी काय लायकी  रे अमेय की तू तिची लायकी काढून चीडावस तिच्यावर? 

ती ब्लॉक करेल करूदे , कशी  का वागेना एक लक्षात ठेव ती तुझ वाईट कधीच चिंतत नाही आणि ग्रुपवर  कोणीही नाही , अरे ते तुझे प्रेमळ नातलग  सगळे , कसा रे अमेय तू निगेटिव्ह थिंकर आहेस ? कीव करावीशी वाटते मला तुझ्या बालीश बुद्धीची

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home