मी WHATS APP वर हरेका च्या मेसेजला याकरता प्रतिक्रिया देतो , वाचला असला मेसेज तरी त्याच कौतुक करतो कारण त्या व्यक्तींनी आपल्याला हासायाला याव त्यायोगे या ह्या उद्देशाने तो मेसेज एका निर्मळ मनाने पाठवला असतो तर त्याची कदर करायला नको?
वेळ कोणी द्यावा अस अजिबात नको देवा तर मला मनापासून बोलाव वाटेल लोकाना असे लोक संपर्कात आण ,
मला SALARY ,पे PACKAGE नी मोठ नको करू कारण अर्धा वीत पोटाला जेवायला लागतच ते किती ? आणि सर्वांच्या पोटाला त्यांच्या आवडीचे पदार्थ खाउ घालून त्यांनी त्रुप्ती अन आनंदाचा ढेकर दिला की मला आनंद व्हायला येत कोण माझ्याकडे तसही दुर्दैवाने ?
फार यश नसलेल्याला एक तर समाज टाळतो नाहीतर तो समाजाला
मला खुप बोलायचंय ,मन मोकळ करायचंय , कोणाच्या भावनाही समजून चालायचंय , सर्वाना आनंद देऊन त्यातच स्वानंद मानून खरया अर्थी हे जीवन जगायचंय , मला नको ते जे काही काळाने संपेल ,जगायचंय मला अस की मेलो तरी उरायचंय , पुतळे नको मला माझे ,तर माझी देव करवून घेईल ती सत्कार्य कायम होत रहात असलेल पहायचंय ,
स्वर्ग मेल्यावर दिसतो हे माहीत आहे आपल्याला पण जिवंतपणी ही चांगल सदवर्तन केल ,कोणाला कोणाचे मन न दुखवता ,पाप न करता खळाळून हसवायचंय ,मला नको काही फक्त सर्वाच्या चेहर्यावर हास्य पाहायचंय , मला सर्वाना पाहायचंय ,
देवा का रे कोणाला दुखणी ?का रे कोणाला व्यंग ? का तू गतजन्मीच्या भोगांच्या नावाने छळ लावतो कोणाचा ? ह्या जीवनात समाधान अन शांती स्व - स्वार्थ साधण्यानेच होते तर त्याला आधी प्रेमाचे नाव देऊन लोक बदनाम का करतात ? हा जन्म संपला की परत जन्म मिळतो का हे आम्ही अजाण काय जाणू परमेश्वरा पण भोग भोगायला नव्याने जन्म देण्याआधी तू कोणाच्या मनाला कु विचार करणारी वाईट विचारांची मायक्रो चीप का दिलीयस मनात ?
दोन मने असतात म्हणे हरेकात ,एक हो म्हणणार ,दुसर नाही सांगणार …पण जे न करायला हव तेच मन का करवून घेत शरीराकडून ? का ह्या मेंदूवर ताबा न रहावा असे काहींचे होते ?
मी तर फार पापी आहे , मूर्खपणाने कित्त्येकांच्या भावना दुखवून गेलो असेल , त्याची जाणीव मला होऊन मलाच त्रास होतो मनाला खूप , कित्ती जणांच्या मेसेजच जणू पोस्ट मोर्टम करतो माझ्या COMMENTS रूपी कैचीने .
तुझ्या ही भावना कमी का दुखावल्या मी ? तुला पण अनसेफ वाटाव असा उर्मट बोललो असेल ना ? साडेसातीत बुद्धी च फिरली माझी , पण मी किती रडलो माझ मला माहितीये , मी त्या दिल चाहता है PICTURE च्या टाईम टेबल (सोनाली कुलकर्णी च्या पहिल्या विक्षिप्त BOYFRIEND सारखा ABNORMAL वागलो ) पण तुझे एक न एक मेसेज जतन केले कारण - आय थिंक युवर ALL मेसेजेस आर जस्ट लाईक as an answers ऑफ godess for मी ,

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home