Monday, 13 April 2015

अमेय तुला गोर गरीबांची सेवा करायचीये , तुला ह्या जन्मी मोक्ष मिळवायचाच आहे , तू खूप सभ्य बन रे , 
तू भरकटत गेलास काही टुकार मित्रांमध्ये , तुला सुधारायच आहे ,
तू मराठवाड्यातील एक गावंढळ  आहेस जो आधुनिक जगापासुन  , विचारांपासून अनभीज्ञ आहेस  , तू  जगात काय चाललय तिकडे पहा , स्वप्नात दंग नको होऊस . वास्तवात जग 

तू कधी प्रभाव पाडावा किंवा कोणाला मी किती चांगला आहेस हे दाखवायचा कधी शो ऑफ केला नाहीस , तसा वागला नाहीस , तू जसा आहेस तसा वागत आलास , कोणाच मन दुखावलं तर तूच मनात कुढत बसतो वाईट वाटून घेउन . 

पण अमेय ही भीती का रे तुझ्यात सतत की आईबाबा उद्या असतील ना ? कधी तरी ती वाईट वेळ  येतेच आणि त्याच काळजीने  न तुला कशात लक्ष लागत ना काही 


तुला आज धनुताई  असती तर किती किती आधार असता , तू तसा एकटाच आहेस रे कितीही मित्र गर्दी असली तरी आपल अस कोणीच नाही , प्रेमावर  विश्वास नाहीच ……. अनामिका बिचारी तिला स्वताच  प्रपोज करून नाही म्हणलास sorry  म्हणून कारण करीअर ची बोंब होती तेंव्हा , दुसरीनी तुला भूलवून फसवल आणि जेन्व्हा प्रेमावरचाच विश्वास उडालेला तेंव्हा तणावात नव्हतास पण ग्रुपमध्ये आलास आणि परत जे प्रेम केलस ते ही अश्या देवीवर जिची फक्त पूजा केली जाउ शकते . तीच प्रेम नसेल नशिबात पण निदान विश्वास हवा होता तो ही गमावलास ,

तू कितीही रडलास तरी तीच हृदय तोडलस भावना दुखावून तुला क्षमा नाही . तुला खरतर जगायचा काही अधिकार नाही रे अमेय , न तू हुशार , न दिसण्यात चांगला , न कुठली कला , तू पृथ्वीवर एक ओझ आहेस , तू न आई बापाला सुख दिलस , न कोणाला .

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home