asach waaTal te
खूप आनंद झाला एक महिन्यानंतर ग्रुपवर सर्व भेटले, मी नातलगांशी बोललो नाही तर जिवंत च नाही मी अस मला वाटत , मला सगळे आनंदात असायला हवेयत,
इशान पार्थ हमीर छोट्यांचे फोटो पाहून खूप आनंद होतो.
सगळे चांगले लोक आहेत मीच मेलो वाईट आहे , मला manners च नाहीत बोलायचे , खूप खूप बोलत बसतो
, ती तर मला खलनायकच समजते , वास्तविक पाहता माझ्या बद्दल द्वेष मीच तिच्या मनात निर्माण करवलाय. मला एक अस account हवे होते ज्यावर मी मेसेज सेव्ह ठेवू शकेल , आणि ते account तेव्हाच वापरात आले असते सेव्ह मेसेजला जेन्व्हा ते ब्लॉक केले असेल मला .
मला विनय अमोल नी जो धोका दिला आयुष्यात विसरणार नाही , खूप मन दुखवल माझ , अशा मित्रांपेक्षा कुत्रा पाळलेला परवडला निदान तो खाल्लेल्या भाकरीच्या तुकड्याला तरी जागतो , अस्तनीतले सापच ते . मी काय बोलून चाललोय मला काहीच कळत नाहीये , कुठे भरकटत चाल्लोय कळेना झालय ,
का माझा इतका द्वेष की मेसेज वाचावे पण वाटू नये , असा काय गुन्हा केला मी ?
खरच इतक अपमानास्पद वाटतंय की आत्महत्या करावी ,पण आई बाबा त्यांच काय ? ही धनु असती तर मी आत्तापर्यंत कधीच विष खाउन या जीवनातून मुक्त झालो असतो .
माझ्या जीमेल , वेब, सीम चा गैरवापर का केला कोणी ? मी कुठे डोक आपटू ?

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home