Tuesday, 26 May 2015

ह्या चुलत  आत्याला काय लागल मला लग्न कर म्हणून घालून पाडून बोलते, स्वताचा  संसार सांभाळ न म्हणा , मी शप्पथ घेतली लग्न करणार नाही,
१५ वर्षापासूनच्या मुली आय पिल , unwanted  ७२ गोळ्या खात तोंड काळ  करून चालल्यायत या कलीयुगात , लग्न झालेल्या अशातल्या कितीतरी तरी काय चारित्र्याच्या आहेत? बेंबीखाली साड्या घालतील , काय ते मोठे गळे  असलेले blouse, पाठ दाखवत फिरतात , निट  , व्यवस्थित राहायची सूद नाही , न जाणे  कोणाकोणाच्या गळ्यात हात टाकून कोण्या लॉज वर नाही मित्र मैत्रिणीच्या रूमवर तोंड काळ्या करणारया मुली झाल्यायत , कोणाला क्रश करण काय भूषण समजतात ? चहाटळ झाल्यायत  , कोणीवर  विश्वास नाही माझा , मला फक्त आई बाबा असेपावेतो माझ लाइफ़ ढकलायचंय , मला नको नको झालय जीवन , जीव गुदमरतो माझा या वातावरणात , सगळ संपलय. आता फार भयानक वास्तव आहे कोण मरायला पायावर धोंडा घेईल मारून लग्न करून ?
बस आता मी देव मला साक्षात दर्शन देई पावेतो त्याच स्मरण करत वेळ घालवणार आहे.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home