ह्या जगात कोणी नाही कोणाचे , फक्त करमणूकी पुरता लोक वेळ घालवतात कोणासोबत . प्रायोरिटी नुसार कोणी कोणाच्या भावनांची कदर करत नाहीतर कोणी नाही कोणाचे . जन्म मिळालाय वेळ घालवण आहे बाकी काही नाही अस निरर्थक जीवन झालय, आपण ज्यावर सर्वात जास्त प्रेम करतो , ज्याच्या भावना पुजतो त्यांना आपली कदर नसते. हे जग असच स्वार्थी , मतलबी , अप्पलपोटी लोकांनी भरलय. खरे मित्र मिळणही दुरापास्त झालय पण मी लकी आहे की मला राहुल , विजय , सौरभ, समीर, सागर , विकास , विशाल , सारंग , प्रसाद , शैलेश ,प्रवीण ,ओंकार ,केदार इ. खरे मित्र भेटले .

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home