अमेय आतापासून जरा ब्रॉड माइण्डेड बन तू , कोणी कसाही बालीश वागो तू मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ कर . कोणाबद्दल मनात आडकाठी , द्वेष येउ लागेल जे तुला वाईट वागणूक देतात त्यांबद्दल पण तरी तू मनात चांगले विचार आण. तुला तुझे काही मित्र म्हणवणारे बिघडवू पाहातायत त्यांपासून सावध रहा . ती कशी आहे न जाणूनही खर प्रेम केलस तू त्याग करून त्याचा आदर ठेव . कोणी चांगल बोलेल त्यांशी चांगल बोल, जे नाही बोलत त्यांच्या बद्द्लदेखील मनात वैर नको बाळगुस . सर्व ईश्वरेच्छेने घडतंय त्याचा आदराने स्वीकार कर . जीवन इतराना हासवून , मदत करून सत्कारणी लाव
