Monday, 29 June 2015

अडलंय माझ खेटर हिच  मानसिकता बाळगून जगायचं आतापासून . आई-बाबा आणि देव वगळता ह्या जगात  कोणीच आपले नसतात . फक्त त्यांच्या करता अन खरया मित्रांकरता जगायचं . लाजही नाही वाटत माझी बदनामी करत सुटताना तिला मूर्ख कूठली…  बीच… कपडे पाहिले त्यादिवशी तिचे आणि एकदम मनातन कायमची उतरूनच  गेली तिची प्रतिमा . लोफर कोणीकडली . बर झाल पायावर धोंडा मारून घेत होतो स्वता:च्याच तिच्यासारखी नतदृष्ट ,पाताळयंत्री ,दळभद्री ,कपाळकरंटी , कर्मदरिद्री , कुब्जा , कोणी नसेल, देवा तुझा आभारी की तू मला कटू सत्त्य वास्तव डोळ्यांसमोर आणलस  ते . अशी मुलगी म्हणजे कलंक आहे न केवळ आई बापाला पण ओव्हर ऑल समाजाला . बर झाल सुटका झाली मागेच तिच्यापासून . सोशल मिडीयावर जर स्वताच्याच अब्रूचे  धंगडे  आहेत तिचे तर न जाणे रियल लाइफ़ मध्ये काय असेल ती ?
  शप्पथ मला  फक्त देव देव करायचं , आई बाबाची सेवा अन समाजसेवा आणि जीवन व्यतीत करायचं , मी महामूर्ख अशा थर्ड क्लास मुलीच्या प्रेमात होतो. नशीब इथे नाही राहात ती गचाळ ते. माझी वही जापनीज तिकडेच .    

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home