मला फार आनंद वाटला की रोहण रविवारी स्वताः हुन भेटायला आला व आम्ही भेटलो , फार माहिती मिळते त्याच्या कडून व नातलग असेच भेटत राहो असच कारण आपल मन मोकळ करायला , गप्पा ऐकणार कोणी आहे हा एक फार मोठा आधार असतो . केतन सोबत बराच वेळ झाला फोनवर बोलण नाही झाल माझा फोन खराब झाला तर , पण त्याचा फोन आला की बर होईल म्हणजे नव्या फोनमध्ये त्याचा नंबर सेव्ह करतो जो दुर्दैवाने डिलीट झाला . प्रसादचे घरगुती भांडण मिटून वहिनी परत आल्या व आता ते गुण्या गोविंदाने नांद्तायत हे खूप छान झाले . विशालच्या मिसेस ची डीलीव्हरी व्यवस्थित होऊन त्यांना मुलगी झाली फार छान झाल . देवा असच सर्व चांगल घडत राहुदे . मी सर्व मित्राना फार मिस करतो .
अशांसोबतच बोलायच ज्याना आपल्या भावनांची कदर असते , कोणाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला की लग्गेच देवाच नामस्मरण करायचं , जोइस मायर म्हणतात तस डोक्यात शैतानाचा शिरकाव होऊ द्यायचा नाही , कितीही कोणी मला पकाव म्हणो , टाळो पण त्यांचा राग करायचा नाही , सर्वांसोबत चांगल वागायचं . आई चा हात दुखत असेल तर व नसेल जरी खोबर खिसायच , कप बशी धुवायचे जस की नेहेमीच धुतो , शक्क्य तितक सर्वांच्या मदतीला धाउन जायचं . आनंद लुटायचा हरेक क्षण सर्वांसोबत आनंद वाटून . हे जग च मुळात एक स्वप्न आहे त्यातील मायावी तत्वाना बळी पडायचं नाही , हो हे मन फार हळवं आहे त्यात कैक आठवणी भरल्यायत . बंडू मामा पावाला बटर लाउन दयायचे , जाम द्यायचे , मामींच्या हातच फोडणीच वरण , सुरेशामामा चे सांगितलेले गमतीशीर जोक्स, मामी कडच ते आंब्याच लोणच , ते पत्ते मेंढीकोट , challenge खेळताना दीप्तीला गमतीत भैताड म्हणलेलं त्यावर सर्वांचा एकच हशा पिकण , बेबी मावशी कडच लिम्बाच काळसर लोणचं , त्या पिवळ्या , गुलाबी , निळसर तळलेल्या पेप्पी , डिस्को पापड्या , मालू मावशीनी केलेलं कौतुक , दुर्गा मावशीच रागवण , ते पोळ , घिके काका काकुंच गप्पा मारण , मी आणि केतन नी पूर्ण बाटली भर संपवलेला नागपूरच्या महाल वाड्यातील रसना , ते मामा आणायचे ते कावरे आईस्क्रीम , तो आक्काचा हितपर संदेश , छान गोष्टी , सगळ सगळ न जाणे कालौघात कुठे हरपल , जीवन निरास वाटू लागल आता . जगावे तरी का ? इतक फ़्रस्ट्रेशन आलय , मी एकट पडलो हे नक्की .मी तिच्याशी फ्लरटींग नाही केल, मी फ्लरटर नाहीये न मी मेनियाक आहे की मला पाहिजे ते मला मिळायलाच हव अस, मी माझ मन मोकळ बोललो हा माझा गुन्हा का ? असो ; मला आता सवय करायला हवी सर्वांना टाळायची जे करण माझच मनोमरण असेल

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home