Wednesday, 11 March 2015

fakt tuzyaakartaa



A Scorpio will never laugh behind your back they will do it right in front of you, fake is not in a Scorpio vocabulary



Inside a Scorpio is a volcano threatening to explode



Scorpio woman is very emotional , very demanding and  very demonstrating



Scorpio loves proving people wrong



Water sign Scorpio enjoy making other people laugh



They love to get a good reaction out of everyone they spend time with.

खर तर मी किती maturity नी वागायला पाहिजे पण कधी बालिश वागतो कधी अति mature  वाटतो .  का माहिती नाही पण निदान मला तिनी कारण तरी सांगायचं होत की मला साध्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ही  दिल्या नाहीत , मी ग्रुप सोडलेला पण केवळ संध्यावाहिनी मुळे परत ग्रुपवर आलो तसाही मी माझ्या नातलगाना सोडून नाही  जगू शकत . मी पागल आहे न , सध्या  माझी वेळ खराब आहे म्हणून कोणी ही टाळून च देणार मला , वाईट याच वाटत की आपल्या मनात काही पाप नाही , किल्विश नाही , द्वेष नाही, तिरस्कार नाही , तिला एकदाही मी शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त whats app account unblock  कर म्हणालो नाही , न कॉल केला कधी , न काही कुठले जाब विचारले , न कधी काही फालतू काही बोललो तरी मला अशी हिणकस वागणूक मिळावी बदल्यात म्हणजे खरच फारच फुटक नशीब घेऊन आलोय मी , मी जाणतो की ती विचार करत असेल मी असा विचारच कसा केला तिच्याबद्दल पण जिथे मला कोणीतरी आपल  अस जवळच असावं वाटलं सुख - दुखः , भावना शेअर करायला , जिवनात  एक माहितीतला ज्याला आपण ओळखतो तो आधार  वाटला तर केल प्रपोज त्यात इतक चिडायचं काय कारण होते तिला ? अरे खर्या प्रेमावर तर आपला  कधीच विश्वास उडाला , केवळ आई बाबा जे माझे लाडाचे गोलू  आणि छोटू आहेत आणि माझे पारनेरकर महाराज, माझा गणपती बाप्पा यांवरच आहे फक्त . जे आपले असतात ते कधीच आपली साथ सोडत नाहीत हा साधा धडा कसा काय विसरलो मी ?  मी लोफर की दारुडा की बदमाश होतो म्हणून तिनी अस अर्काटपणे  वागायच  होत ? नसरुद्दिन शहाची पहिली मिसेस  परवीन त्यांच्यापेक्षा १५ वर्षानी मोठी होती , सचिन तेंडूलकर  ची मिसेस त्याहून ७ वर्षानी मोठी आहे , फ़ाराह खान तिच्या शोहर पेक्षा मोठी आहे वयाने , इम्रान खान ची  तीच कथा तर मी काय जगावेगळी मनीषा व्यक्त केली ? बर मी तिच्या काय गळ्यात पडलो काय की नाही तू माझाच विचार कर म्हणून , की तिला मी कधी अश्लील मेसेज पाठवले म्हणून तिनी इतका अबोला धरावा ?
कधी मी तिच्या स्वभावावर टीका केली की तिच्या दिसण्याची काही तारीफ केली म्हणून तिला अस इतक टाळण्याइतका कस्पटासमान वाटावा मी ? अरे तू माझी मामे बहीण आहेस हे काय बदलल का स्टेटस मी केवळ प्रपोज केला तर? मी जे मनात आले ते भाव फक्त व्यक्त केले , की मी तुझ्याशी पूर्वी इतक बोललो , तुला काही chats  मध्ये सांगितलं त्यामुळे एक भावनिक आधार वाटू लागला मला तुझा जो मला कधी गमवावा नाही वाटला न वाटणार , अरे तिनी जो लास्ट मेसेज केला न की मी तुला लहान भाऊच मानते त्यावर मी एक साधी प्रतिक्रिया दिली नसती की जाब विचारला नसता तिला कारण सत्त्यच कथन होत ते , तुला नाही वाटलं माझी सोबत असावी तुला संपला विषय मी परत तुझ्या account  वर साधा एक मेसेज नसता केला पण तडकाफडकी ब्लॉक च कराव मला जणू काही मी टुक्कार  मुलगा असावा झोपडपट्टीमधला ? हेच का तिनी मला ओळ्खल आजतागायत ? अरे तिच्या मी पाया पडतो मानाने , तिच्या भावनांची इतकी कदर करतो की तो परमेश्वर जाणतो तरी ही माझी किंमत तिच्या लेखी ? अरे मी फक्त तिला माफ केल असशील मला तर ओके पाठव इतकच म्हणालो तर ही हिडीस फिडीस वागणूक मला अशी ? मी तर तिला इतकही सांगितलं तिच्या वाढदिवसाला ११ च्या गत नोव्हेंबर गुरुवारी की तुला जर वाटलं तर माझ account ब्लॉक करशील त्यावर मला रिप्लाय दिला की नाही करणार ब्लॉक परत म्हणून मी हिम्मत करून माझी फक्त एक इच्छा तिच्याजवळ व्यक्त केली तर इतका राग माझा ? मी तिचा इतका चांगला विचार करतो आणि तिनी हा असा उर्मट पणा करावा माझ्याशी की मला निव्वळ लोफर समजल्याप्रत ब्लॉक च कराव , तरी मी म्हणतो की तिनी बिचारिनी चांगल्या हेतूनेच माझ account  ब्लॉक केल असावं , अरे मी च इथे परेशान आहे किती वर्षांपासून मी काय तिला परेशान करणार ? आणि ते रक्त तरी असत का तस खरया  ब्राह्मणाच ? मी जस काय पाप च केल तिला विचारून अशा आविर्भावात ती कुच्छीतपणे वागत आली , तिनी ८ स्माइली  पाठवले की मला माझ्या वाढदिवसाच्या तारखेइतके स्माइली तिनी पाठवल्याचा आनंद होतो इतक मी तिच्या बद्दल चांगला विचार करतो आणि ती असा अबोला धरून वागते , माझी गात जन्मीची पापच आहेत ही , मी बाबांवर इतक प्रेम करतो ते ही माझ्यावर चिडतात , वसकतात , आईला पण कधी हिणकस बोलतात जे मला सहन नाही होत , किती चिडचिड , कटकट करतात नाही ऐकवत , बोलण्याचा टोनच  इतका विचित्र की मला जगण  नकोस होऊन जात , आधीच मला कशात यश मिळाल नाही आयुष्यात , न दिसण्यात न हुशारीत न अभ्यासात , न कुठली कला अवगत आपल्याला सगळीकडून गळचेपी , प्रयत्न करतो केले त्यातही अपयश , आशावादी राहाण स्वता:ला फसवण वाटत इतके रोज वाईट प्रसंग घडतात , तरी सर्वाना हसवायचा प्रयत्न करून जगतोय , मला पास्ट  काळ  आजून आठवतो जेन्व्हा केतन मी दीप्ती राहुल मुकुल दादा रश्मी सगळे दुर्गा मावशी, बेबी मावशी सगळे पुण्याला एशियाड नी आमच्या घरी क्वीन्स गार्डन वसाहतीत गेलो होतो . सारसबाग , तुळशी बाग फिरलेलो , झोका खेळलेलो. तो बेबी ताई कडे असायचा तो दरवळणारा मंद सुगंधीत जय साबणाचा सुवास , ती टीव्ही वरील भावूक करणारी बहिण भावाची advertise  ज्याच म्युझिक  रडू आणायचं भावूक करवून , किती छान काळ  होता तो .  मागे जेन्व्हा मामींची तब्ब्येत खराब होती मला नव्हत माहिती मी तिला चुकून काही मेसेज पाठवले होते , माझ्या झोप नसण्याने  नुकसान  झालेल माझ , तेंव्हाही अशीच राग करून अरेरावीने वागली ती काही समजून न घेता …. , तिने मी काय म्हणायचं होत इतक तर जाणून घ्यायच होत मला असा विचित्र पणे  टाळण्या आधी , अरे मी काय तिला काही गळ का घातली ? म्हणजे मनात एक भाव आणि वरवर चांगले बोलणारे चांगले सज्जन  का तुझ्या लेखी ? मी फक्त एक न एक भावना शेअर केली त्यात इतक चिडायचं काय होत ? पण मी बिलो standard  ना , मी प्रायॉरीटीत  नाही ना , मला वाईट समजते ना समज तुला जे काय समजायचं ते , आता मला कशाचाच काही वाटत नाही इतक तू रडवलयस मला , मी सारख तुझा चांगला विचार करतो आणि तू अशी निव्वळ केर पोतेर समजून वागतेस , काय अस वाईट वागलो ते तरी  सांगायचस ना . मला इतकी अपेक्षा होती की निदान टाकण टाकायला तरी मनाची नाही पण जनाची असली तर ग्रुपवर नुस्त happy  birthday  विष करशील पण ते ही नाही कराव वाटलं , इतका रडलोय मी एकांतात माझ मी जाणतो , तुझ्या अश्या वागण्याने न मला अन्न गोड लागत न ते अंगी लागत , सतत काळजी की काय बर अस विचित्र वागलो मी , जर माझ्या मनात काही पाप असत तर मला वाईट वाटलं असत पण आता मला काहीच वाटत नाही कारण मी मनात कुढत न बसता जे आल मनात ते खर खर बोललो , हे तितकच खर की कोणी कसाही टाळो  , वाईट वागो माझी बदला घेण्याची घाणेरडी व्रुत्ती नसते ना कधी होईल तशी , माझ रक्त दुषित नाहीये कुविचारानी ,  मी तुझा हात कधीच सोडला नसता जीवन प्रवासात पण माझा हात तुला झिडकारूनच  टाकायचा  होता न .  शप्पथ फक्त तुझ्याशीच संसार करील अशी घेतली नाही तर लग्न च करणार नाही पण हा नियम काही तुझ्यावर बांधील नव्हता की तू माझच ऐकावस , माझाच हट्ट पुरवावास पण मी चांगल विचारलं हे ही तुला रुचल नाही . जाउदे मला तसाही जीवनात काही intrest  राहिला नव्हता , सर्वांना हसवाव , तुला आनंदी ठेवावं आणि त्यातच आपण हसावं हेच स्वप्न  रंगवल की ज्यायोगे सारे आनंदी करता येतील , मी जग काय म्हणेल ही पर्वा बाळगत नसतो , तू जर माझ्याशी तुझी तशीच कायमच एकत्रच राहायची इच्छा व्यक्त केली असतीस तर जगाला ओरडून माझ तुझ्यावरच प्रेम व्यक्त केल असत . मित्र म्हणतात त्यांचे अनुभव की - girls are  mindgamers तेच खरय जरी तू माझ्या भावनांशी नसशील खेळलीस पण साध बोलायच देखील सोडून मला कायमच दुरावलस . मला फक्त तुझ्या मनात एक आदरार्थी विश्वासाच स्थान हवे होते , तुझ्या जीवनात तुझी कायम साथ असावी अशी सोबत हवी होती , काळ  बदलला असता पण मी तुझ्याशी कधी मन दुखवून वागलो नसतो , ना कधी वागणार पण असुदे तू तुझ्या attitude  मध्ये खुशाल भाव खात बस. होईल मला मानसिक त्रास पण तुला जर त्यातच असुरी आनंद मिळत असेल तर तुझ्या आनंदात माझा आनंद आहे . वाग तुला जस वागायचं तास वाग मी कधी च तुला वाईट वागायचो नाही . मी तुझ्या राशीच्या गुणधर्माचा देखील अभ्यास केलेला की कस वागलेल तुला आवडेल , मी तुला कस हसवू शकेल ? इत्यादी … मी किती रोमांटीक  आहे आणि हसवलं असत क्षणागणिक  ह्याची देखील कल्पना नाही कोणाला ,मी का वाईट म्हणून टाळला  जायचा होतो पण ह्याचच नवल वाटत ? अपने बिमार पे इतना भी सितम ठीक नही , 
भावना असत्या तर शब्दांची का गरज पडली असती?   
i love you  for all that you are, all  that  you have been and all  that  you  are  yet  to be …


Tuesday, 10 March 2015

निदान मला  तू शेवटच माफ करावस  इतकीच अपेक्षा आहे ,  तू मला लहान भाउ समजतेस तर तू माझी बहीण च समजतो मी तुला , तुला काय फ़्रस्ट्रेशन मध्ये प्रपोज केल ती परिस्थिती मी खूप तणावात होतो तेंव्हा व आजूनही आहे . मी काय नीच , लेस चारित्र्याचा झालो का जर फक्त जे आल मनात ते मन मोकळ कळवून  गेलो तर ? कधी फोन केला की मी तुला त्रास देऊन की काय ?

माझी इतकीच अपेक्षाय की तिनी फक्त फक्त विश्वासाने  चांगलं  बोलावं  , मी शप्पथ तीच बोलण  नाही व्हायरल करणार  , ही सिक्रेट तिच्यात अन माझ्यातच 

तिच्या पायाच्या नखाची  सर नाही मला पण तरी मी हिम्मत करून केल मन मोकळ प्रपोज करून 

हे देवा

विशालच्या मिसेस ची वहिनींची व्यवस्थीत  डिलीव्हरी होउदे

विकास ला नोकरी मिळूदे

योगेश ची जरी माझी भांडण असतील पण त्याच घरगुती भांडण मिटू दे

इशान ची तब्ब्येत बरी होउदे लवकर

केतनला एच टी  सी कंपनीत प्रमोशन मिळूदे

दुर्गामावशीला  आत्म्याला शांती लाभू दे

देवा सर्वाना सुखी  ठेवा

दुर्गामावशी  वारली  त्या दिवशी एकांतात  रडलो मी , पण त्याहीपेक्षा जास्त रडलो वाढदिवसाला -कारण तिने विशेस पाहून साध टाकण टाकायला देखील शुभेच्छा देऊ   नये ,  इतक कस्पटासमान लेखलो जावा मी , मला तिनी खूप रडवलं खूप हर्ट  केल पण तरी मी तिला हसायला याव म्हणून इमेज पाठवतो त्याची ही नाव - टू   मेक हर लाफ , टू  मेक लाफ स्वाती ठेवली कारण तिने कितीही रडवलं मला तरी मी तिला हसवतच राहील .
३३ कोटी देवांची शप्पथ तिला मी कधी त्रास होईल अस वागणार नाही , मी टुकार नाही , लोफर नाही
मी तर विश्वासाने माझ सीम कार्ड पण निर्मल भावनेने मित्राना वापरायला दिलेली कित्त्येकदा , जर ती हा ब्लॉग वाचू शकली असती तर तिला माझ  मन कळल असत