Tuesday, 26 May 2015

ह्या चुलत  आत्याला काय लागल मला लग्न कर म्हणून घालून पाडून बोलते, स्वताचा  संसार सांभाळ न म्हणा , मी शप्पथ घेतली लग्न करणार नाही,
१५ वर्षापासूनच्या मुली आय पिल , unwanted  ७२ गोळ्या खात तोंड काळ  करून चालल्यायत या कलीयुगात , लग्न झालेल्या अशातल्या कितीतरी तरी काय चारित्र्याच्या आहेत? बेंबीखाली साड्या घालतील , काय ते मोठे गळे  असलेले blouse, पाठ दाखवत फिरतात , निट  , व्यवस्थित राहायची सूद नाही , न जाणे  कोणाकोणाच्या गळ्यात हात टाकून कोण्या लॉज वर नाही मित्र मैत्रिणीच्या रूमवर तोंड काळ्या करणारया मुली झाल्यायत , कोणाला क्रश करण काय भूषण समजतात ? चहाटळ झाल्यायत  , कोणीवर  विश्वास नाही माझा , मला फक्त आई बाबा असेपावेतो माझ लाइफ़ ढकलायचंय , मला नको नको झालय जीवन , जीव गुदमरतो माझा या वातावरणात , सगळ संपलय. आता फार भयानक वास्तव आहे कोण मरायला पायावर धोंडा घेईल मारून लग्न करून ?
बस आता मी देव मला साक्षात दर्शन देई पावेतो त्याच स्मरण करत वेळ घालवणार आहे.


asach waaTal te

खूप आनंद झाला एक महिन्यानंतर ग्रुपवर सर्व भेटले, मी नातलगांशी बोललो नाही तर जिवंत च नाही मी अस मला वाटत , मला सगळे आनंदात असायला हवेयत,
इशान पार्थ  हमीर छोट्यांचे फोटो पाहून खूप आनंद होतो.
 सगळे चांगले लोक आहेत मीच मेलो वाईट आहे , मला manners  च नाहीत बोलायचे , खूप खूप बोलत बसतो
, ती तर मला खलनायकच समजते , वास्तविक पाहता माझ्या बद्दल द्वेष मीच तिच्या मनात निर्माण करवलाय. मला एक अस account  हवे होते ज्यावर मी मेसेज सेव्ह ठेवू  शकेल , आणि ते account  तेव्हाच वापरात आले असते सेव्ह मेसेजला जेन्व्हा ते ब्लॉक केले  असेल मला .

मला विनय अमोल नी जो धोका दिला आयुष्यात विसरणार नाही , खूप मन दुखवल माझ , अशा मित्रांपेक्षा कुत्रा पाळलेला परवडला निदान तो खाल्लेल्या भाकरीच्या तुकड्याला तरी जागतो , अस्तनीतले सापच ते . मी काय बोलून चाललोय मला काहीच कळत  नाहीये , कुठे भरकटत चाल्लोय कळेना झालय ,

का माझा इतका द्वेष की मेसेज वाचावे पण वाटू नये , असा काय गुन्हा केला मी ?
खरच इतक अपमानास्पद वाटतंय की आत्महत्या करावी ,पण आई बाबा त्यांच काय ? ही धनु असती तर मी आत्तापर्यंत कधीच विष खाउन या जीवनातून मुक्त झालो असतो .

माझ्या जीमेल , वेब, सीम  चा गैरवापर का केला कोणी ?  मी कुठे डोक आपटू ?