ASE KAA WAAGTAAT LOK KROORPANE ?
विक्रम मित्र आहे पण त्याने त्याच्या बायकोशी अस क्रूर पणे वागू नये
तीन वर्ष झाली लग्नाला, चांगला संसार चालतो पण केवळ तिच्यात काही दोष असतील ज्यामुळे तिला मुलबाळ होत नाही म्हणून तो तिला डिव्होर्स देतोय हे अत्यंत पाप आहे , अरे बायको काय उपभोगाची वस्तू आहे का ? तिला फिलीन्ग्स नाहीत का ? तीच मन किती वेद्नानी होरपळत असेल , समजा त्याच्यात दोष असता आणि तिनी जर तुला घटस्फोट दिला असता तर कस वाटलं असत तुला ? बर तिच्या आई बापावर काय बेतलीय त्याच्या तश्या निर्दयी स्वभावानी ह्याचा विचार सुद्धा येऊ नये तुझ्या मनात ? तिच्या सौंदर्यावर भाळून प्रेमाचा बनावच रचला म्हणजे याचा अर्थ त्यानी ,
जेंव्हा कोणी खोट बोलत तेंव्हा तो दुसर्याचा खरेपणाचा अधिकार डावलतो
जेंव्हा कोणी एखाद्याची हत्या करतो तेंव्हा तो खुनी मृत व्यक्तीच्या पत्नीच सुख हिरावतो , त्याच्या मुला बाळांच बापाप्रती प्रेम दुरावतो
हे मी काईट रनर पुस्तकात वाचल आणि समजलो
त्यात त्या लहान चाईनीज डॉल सारख्या दिसणारया लहान मुलगा हसन ला जेंव्हा पश्तून सैनिक बोटांनी वर्तूळ करून त्यात बोट घालून आई प्रती हिणवून अश्लील उद्गार काढतो तेंव्हा त्या बालकाच्या मनावर काय वेदना झाल्या असतील हे वाचूनच डोळे पाणावतात .
परवा एका ढाब्यावर एक माणूस कोंबडी च्या गळ्याला मुठीत धरून तिला हलाल करायला आणि चिकन बनवायला नेत असतो , ती बिचारी कोंबडी जिवाच्या आकांतानी ओरडतेय , ते तीच ओरडण माझ हृदय दुखावतय , काय त्या मूक जीवाला मारून खाणारा हा क्रूर समाज ? जिभेच्या चोचल्याला पुरवायला कोणी कस क्रूरपणे धजाउ शकतो ? कशी ही क्रूर मनुष्य जात आहे ? का इतकी निर्दयता अन पशुवत व्रुत्ती आहे समाजात ? का लोक इतराना वेदना देण्यातच अघोरी सुख अनुभवतात ?
आई म्हणते तस आता कोणालाच कोणाप्रती प्रेम भाव , निष्ठा काहीच भावना राहणार नाहीत कारण कलियुगात महाप्रलय होईल तेंव्हा लोक मरतील तर कोणाचच कोणाला दुखः वाटू नये म्हणून तशी रचना झालीय , मी काय कोणाशी वाईट वागलो आज एक जण मला विचारत नाही की का रे ग्रुप सोडला ? मी मराठवाडयातील गावंढळ आहे न , न यशस्वी , न पैसेवाला , न दिसायला धड , न अभ्यासात हुशार कोण माझी कशाला विचारपूस करतोय ? कोणाला कोणाशी घेण देण नाही , तिनी तर बहुदा माझी इमेजच टुकार , दुर्जन बनवली पण तो देव जाणतो मी निर्लेप , निरामय , नि:स्वार्थी आणि त्यागाला समर्पित प्रेम केलंय तिच्यावर पण लोक तिचच ऐकून मला वाईट ठरवून जज करून मोकळे होतील , तसाही मी बोअर करतो , पकाउ आहे न , पण मला जे मनात येत ते मी मन मोकळ बोलतो , आतल्या गाठीचा नाहीये मी , मला तिच्या काही एक दोन वागण्यावरूनच तिला माझी भावना शेअर करावी वाटली आणि देवाला स्मरून तिला ती भावना शेअर केली , मी फार मेसेज का केले तिला तिच्या मते कारण फेस टू फेस बोलत नाहीये न मग मला सारख वाटत की मी तीच मन तर दुखावलं नाही न ? मला तीच प्रेम नाही तर नको , तसंही अशी सहानुभूती , लादलेल प्रेम मलाच नकोय , मी गळ्यात पडलो नाही की माझा विचार कर किंवा काय …. मी जेंव्हा लग्न करायचच नाही हे पक्क ठरवतो पण केवळ आईच्या , आत्याच्या, मित्रांच्या खोचक टोमण्याला वैतागून आणि एकांताच्या तणावात बोललो तिला माझ्या मनातल तर काय अस महापाप केल मी की तिनी अबोलाच धरला बर मला वाईट याच वाटत की नको बोलूस पण नुस्त माफ केलस याच इंडीकेशन ओके इतकच पाठव मी आयुष्यात तुला काहीच बोलायचो नाही तर तोही रिप्लाय दिला नाही , अरे तू माझीच बदनामी करते ? तू जिथे असशील तिथे मीच येणार नाही , तू इथे औरंगाबादला ये तर मी च गाव सोडील तुला AWKWARD वाटू नये म्हणून आणि तू मलाच टूकार दर्जा देतेस हे किती वाईट आहे ? मी ते गीत मेल व्हर्जन मध्ये गुणगुणलो की - का ग अबोला ? का ग दुरावा? अपराध माझा असा काय झाला ?
अरे मी प्रेम केल आकर्षण नाही , आणि मीच तिला WHATS APP वर ब्लॉक केल कारण मी बहुदा आजकाल डिस्प्ले प्रोफ़ाइल माझा फोटो ठेवतो त्यात माझ मनहूस तोंड तिला दिसून तिचा दिवस खराब जाउ नये , मी काय आहे हे तो परमेश्वर जाणतो मला कोणाच्या पावतीची गरज नाही , किंबहुना मी तुलाच देवी मानल आणि तुझी पूजा करत आलोय पण मी हे ही जाणतो काय लायकी आहे माझी , असो मला कोणी कसाही वागणूक देवो मी आता कोणालाच कधी भेटणार नाही , मी एकांतात रमवेल मन , तुझ दुर्दैव तुला साध निट बोलायचीही गरज वाटली नाही आणि नातलगही गमावलास , तसाही मी काय लायकी ठेवतो आणि कोणाच्या कामी येणार असच वाटत न ? असो मीच ह्याना टाळील इथून पुढे . तिचा विचार करतो , तिच्यावर , तिच्या भावनांवर का प्रेम जडल कारण तीची स्वछ प्रतिमा , तीच मन गंगा नदीसारख पावन , मुंबईला राहिली , कॉन्व्हेन्ट शाळा पण कधी तिनी निर्मल राहण्याची मर्यांदा ओलांडली नाही , लाघवी स्वभाव , पुरुषात येउन बसून टवाळ बोलणे नाही , व्यवस्थित कपडे , आदर्श राहणी , शी इज रियली अ पायस गर्ल , तिच्या डोळ्यातील पाणी मनाला ओलावा देऊन इमोशनल , sentimental करून मलाही करुणेने रडवून गेल आणि अस वाटलं की तिला कधीच कोणीही त्रास देणारा मिळू नये , हे जग फार जवळून पाहील मी , ती बिचारी कधी भुलून फसू नये , ती न असो माझ्या आयुष्यात हरकत नाही पण तीच अबोल असण मनाला दुखावून गेल आणि तिने मला चारित्र्यहीन ठरवण रडवून गेल . मी शत्रू नाहीये कोणाचा ,
पण मी वाईट न तर मीच जातो निघून सारयांच्या आयुष्यातून कायमच